सोमवार, 7 सितंबर 2015

मुलगी


मुलगी

मुलगी म्हणुनी जन्मास तु ही आली होती

मग पोटच्या मुलीला मारण्यास का गं उठली होती

राहीली गर्भार जेव्हा स्वतःशी हसली होती

मग संपवण्या अस्तित्व माझं का टपुन बसली होती

माझ्या साठी सर्वस्व काल आई तु गं होती

मग आज का गं माझी वैरीण होत होती

बाबांनाही नकोशी मी गं झाली होती

तुमच्या या वागण्यानं नाती बदनाम झाली होती

©शिवा चौधरी(प्रहार)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें