फसाया था तुने सनम प्यार में
बिकता नही दिल ये बाजार में
जान् कर खिलौना क्यो तोडा ईसे
जुडेगा नही फिर ये संसार में
मेरी जा मेरी हो मेरी ही रहना
कही खो ना जाना तुम दिदार में
तेरी ही पायल मुझे खिंच लायी
रुसवाई कैसी ये झनकार में
तुने जगाया था दिल मे ये प्यार
वजह क्या है ऐसी इनकार में
जनाजा उठेगा मेरा ओ सनम
बस इश्क वाले इस् खुमार में
बहाना ना आंसु मेरी मौतपर
मेरा दील भी रोयेगा मजार में
2.
शुभाशुभ कार्यात विड्याचे पान आहे
कार्यात नागवेलीस बहुमान आहे
असला जरी किती लहान मानवा तु
कर्माचेच येथे गुणगान आहे
जीवन मानवाचे असे धावपळीचे
बनायचे त्यास येथे धनवान आहे
वात किती पाहु हा वणवा विझण्याची
मनाच्या कोपऱ्यात जळते रान आहे
का छळतोस या वेड्या मनाला सख्या तु
शांतता मनात भरली भयाण आहे
विचारांचे वारे वाहतात संथ आज
वेग भेटल्यावर विचीत्र तुफान आहे
भांबावून फिरती चकव्याच्या भोवती
वात चुकलेली ती तुझी संतान आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें