: ••••••••••••••••••••••••••••••••••••••••
हिरवळीची चादर लेवुन 🌍 वसुंधरा सजली होती
दवबिंदुच्या घामानं चिंब चिंब भिजली होती
वेगळ्याच रंगात रंगली होती लेऊन 🌔 सोनेरी आभा
शिवाच्या 💐शुभेच्छेने सुरु करु चला आजची सभा
सुंदर दिवसाच्या सुंदर शिवमय शुभेच्छा 🐬
---------------------
रवि किरणांच्या तेजानं
रंगले धरती संग नदि, नाले, तलाव
पाखरांच्या किलकाऱ्यांने जागे झाले सारे सारे गांव
आता कुठचं दिसेना काकड आरतीचा नाद अन् वासुदेवाची स्वारी
सकाळच्या शुभेच्छा मिळतात फक्त आणि फक्त व्हॉटस् अप वरी
व्हॉटस् अप च्या माध्यमातुन आठवांचा उजाळा देत शिवमय सकाळच्या
"शिवमय शुभेच्छा"🚩
------------------------------------------------
काही नाती रक्ताची असतात
तर काही विचारांच्या साम्यतेनं जुळतात
रक्ताची नाती वैचारीक मतभेदाने तुटू शकतात
पण वैचारीक साम्यतेनं जोडलेली नाती रक्त कीतीही वेगळं असलं तरी टिकतात
म्हनुन रक्ताच्या नात्यांना ही वैचारीक पातळीवर जोडण्याचा प्रयत्न करा.
जीवन खुप सुंदर आहे, त्याला आनंदाने जगा.
सुंदर दिवसाची सुंदर सुरवात.
शिव सकाळ शुभ सकाळ
------------------------------------------------------
व्यक्ति साधारण असु शकतो
पण त्याची प्रतिभा असाधारण असते.
व्यक्तिचा साधारणपणा सहज दिसुन येतो
पण प्रतिभॆची आभा पसरवायला मेहनतीची जोड लागते
सुंदर दिवसाची शिवमय सकाळ
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें