महाराष्ट्र भुषण
महाराष्ट्र भुषण पुरस्कारा बद्दल इतक्या गदारोळा नंतर चर्चा करायला का भित आहेत सरकार येवु द्या कि एकदा मिडीया समोर पुरंदरेंना मग होईल दुध का दुध, पाणि का पाणि आणि पुरंदरे समोर यावं आणि या वादावर पांघरुन घालावं त्यांच्या या पुरस्काराने मराठेच मराठ्यांच्या आया बहीणी वेशिवर टांगतांना दिसताय कुणी उगाच राजकारणाला मध्ये ओढतो कुणी निकृष्ठ दर्जाची भाषा वापरतो याने आपण काय सिध्द करतोय आपली षंढता कि आणखी काही ज्यांना हा नसता उपदव्याप सुचतो त्यांनी जावं सिमेवर 2-2 दिवस लढायला निदान त्या निमित्ताने तरी आराम मिळेल त्या सैनिकांना जे आपली तहान भुक, मुलं बाळं , घरदार सोडुन डोळ्यात अंजन घालुन पहारा देत असतात मराठ्यांनी राजकारणी पातळीला दूर सारुन सद् सद् विवेक बुद्धिने विचार करावा, अभ्यास नसेल तर तो करावा मग आपलं मत प्रकट करावे शिवीगाळ करुन काय फायदा आणि केली तर एकदा घरी जाऊन एकदा आपल्या आप्तजनानां सांगुन पहा मी आज ---- शिव्या दिल्या आणि तुमच्या नावाने ---- शिव्या खाल्या
अभिमानाची थाप तुमच्या गालावर नाही पडली तर सांगा
---> प्रहार
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें