नमस्कार,
मी शिवदास मनोहर चौधरी सीमा सुरक्षा बल मध्ये नोकरीला असून कविता आणि लिखाण हा माझा छंद आहे असे म्हणायला हरकत नाही म्हणून मी आज शिवा चौधरी . प्रहार या शीर्षकाने ब्लॉग सुरु केलाय आशा करतो आपणास नक्की आवडेल कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या .
आपला शिवदास चौधरी (कळमसरेकर) जामनेर , जळगाव

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें