अभंग
काय सांगु तुले
विठुची कहानी
रमले किर्तनी
मन् माझे
असा कसा माझा
सावळा हो हरी
सदा कटे वरी
हात त्याचे
युगे अठ्ठावीस
उभा विटेवरी
चंद्रभागे तीरी
विठु माझा
सुंदर दिवस
सुंदर सकाळ
भरले आभाळ
पाखरांनी
पाठवतो शिवा
सकाळी अभंग
होऊ चला दंग
हरीनामे
© शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर,जळगांव
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें