🎿
तेच 🐤पक्षि त्याच वृक्षी🌳 जमले सारे थव्याने, तोच 🌞सुर्य तिच धरती🌍 पण दिवस उगवला नव्याने.
उजळल्या दाही दिशा सोडुन काळोखाच्या उशा, करु सुंदर दिवसाची सुरवात शिवाच्या वाचुन ओळी इवल्याशा.
शिव सकाळ🚩 शुभ सकाळ🙏🏼
©शिवा चौधरी जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें