स्पर्धॆतील सुधाकरी
(प्रथम)28-04-16
शंकराची सेवा
करे मनोमनी
साहित्याची धनी
अनिताई…………
हरिदास नामे
गाऊनिया ओवी
दुर्गा माथी लावी
टिळा पार्थ………
चाण्यक्य नी पार्थ
गोंडस गोजिरे
आयुष्य साजिरे
मिळो तया…………
गूंफुनिया सारे
मोतियाच्या माळी
चाणक्याच्या भाळी
बसे दुर्गा……………
शंकर अनिता
हरिदास पार्थ
सुधाकरी सार्थ
शिवदासे………
🏼 शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें