मंगलवार, 19 अप्रैल 2016

चारोळी

सर्वोत्कृष्ट चारोळ्या

स्पर्धॆसाठी………

जेव्हा अंतरंगी डोकावतात,
"माझ्या आकाशातील रंग"
अवचीत येती लाटा हृदयी
अन् मनावर उठती तरंग

शिवा चौधरी
      जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें