स्वागतम्
आ आ आ आ$$$$$$$
स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………
आई शारदेच्या प्रांगणी…………
रमला……सोहळा
जाई मोगऱ्याच्या या मनी………
गुंफूनि………या माळा - 1
स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………
आ;सुसले नेत्र हे……
आपुल्या दर्शना
पेटती वात ही……
शोभते निरंजना - 2
स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………
वि ; खूरले पुष्प हे ………
शब्दांचे ईथे
श्रवण्या … तववाणी
मन् केले रिते - 3
स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………
रम्य हि नगरी………
गोड हि …… माणसे
जिंकण्या जग हे………
ध्यास म नी बसे - 4
स्वागतम………… स्वागतम……………
स्वागतम………… स्वागतम……………
© शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें